Wednesday 20 February 2013

दुर्गसखा आयोजित "गोरखगड " येथे २४ फेब्रुवारी २०१३ रोजी दुर्गभ्रमण


दुर्गसखा आयोजित "गोरखगड " येथे २४ फेब्रुवारी २०१३ रोजी दुर्गभ्रमण
trek to gorakhgad on 24 feb 2013 by durgasakha.

ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दि. २४ फेब्रुवारी २०१३ रोजी "गोरखगड " येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे.
दि २४ फेब्रुवारी २०१३ रोजी ठाण्याहून प्रस्थान गोरखगड येथे आणि तेथे गडफेरी, साफसफाई, अशी दुर्ग संवर्धन मोहीम आयोजित केली आहे.


किल्ल्याचा प्रकार :- गिरिदुर्ग
डोंगररांग :- भीमाशंकर
जिल्हा :- ठाणे श्रेणी :- कठीण.


गोरखगड हा मुंबईकरांसाठी एका दिवसात करता येणारा किल्ला आहे. गोरखगड आणि बाजूला असलेला मच्छिंद्रगड हे त्यांच्या सुळक्यामुळे प्रस्त्रोहाकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहे. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण,म्हणून याचे नाव गोरखगड.ह्याच्या आजूबाजूचा परिसर घनदाट भीमाशंकर अभाराण्यामुले प्रसिद्ध आहे. येथे कोणत्याही प्रकारचा लढाई झाल्याचा उल्लेख नाही हा किल्ला फक्त आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत आसे. पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जाताना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी , निवार्याची योग्य जागा मात्र गडावर उपलब्ध आहे.




दुर्गभ्रमण आराखडा / TREK PLAN:-
२४-०२-२०१३रोजी
१) सकाळी ६:३० वाजता कल्याण बस स्थानकाच्या चौकशी केंद्रा जवळील उपहारगृहाजवळ भेटणे. / 6:30 AM MEETING AT Kalyan ST Bus stand
२) सकाळी ७.०० ला कल्याण येथून मुरबाड जवळील देहरी या पायथ्याशी असलेल्या गावाकडे प्रस्थान / START AT 7.00 AM KALYAN TO DEHARI
३) सकाळी ९ वाजता देहरी येथे पोहचून सकाळची न्याहरी करून ९:३० च्या सुमारास गड चढण्यास सुरवात करून ०१.००च्या आसपास गडाच्या माथ्यावर. / Reach Dehari at 09.00am. BREAKFAST N START HIKE TILL 1.00 AM REACHED TOP .
५) ०४:३० पर्यंत पूर्ण गडमाथा फिरून परत पायथ्याशी येउन ठाणे येथे प्रस्थान / Explorering the fort till 4:30pm and reaching to base around 6:30 PM
६) सायंकाळी ६:३० च्या दरम्यान कल्याण येथे प्रस्थान करून ८ला कल्याण स्टेशन . / Back to kalyan station till 8:00pm


Please take care of your own belongings. स्वतःच्या वस्तूंची काळजी स्वतः घ्व्यावी

दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY
१) एक शोल्डर ब्याग / SHOLDER BAG
२) चांगली पादत्राणे ,बूट असल्यास उत्तम / FOOT WARES (Shoes Compulsory ).
३) वैयक्तिक औषधे/ PERSONAL MEDICINES IF ANY
४) थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वेटर / SWETAR
५) २ लिटर पाण्याची बाटली / २ L WATER BOTTLE
६) कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOU OWN RISKS)
७) वही पेन... आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.

सूचना :- दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल .
NO SMOKING & DRINKING ALLOWED DURING TREK
टीप:- वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत. परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडूशकतात. व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे. तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.
TIP :- ALL RIGHTS RESERVED TO THE TRUST TO MAKE CHANGES IN THE SCHEDULE OF TREK WITHOUT ANY NOTICE YOUR COOPERATION REQUIRED.

दुर्गभ्रमण फी :- 500/- रु प्रत्येकी ( यात कल्याण -गोरखगड कल्याण प्रवास , १ वेळचा नाश्टा अन चहा अन १ वेळचे जेवण )
TREK FEES :- 500/- Rs PER HEAD (WHICH INCLUDES KALYAN - DEHARI- KALYAN TRAVEL, 1 BREAKFAST , 1 LUNCH)


सूचना :- सर्वांनी वेलेच्या १५मिनिट आधी यावे, कुणाला उशीर झाल्यास वेळ चुकवता येणार नाही . तसेच सर्वांनी दिनांक २२-०२-२०१३ तारखेच्या आत आपले नावे नोंदवावी जेणे करून पुढचा सारा आराखडा पार पडण्यास आम्हास सोयीस्कर जाईल. याची सर्व दुर्गसख्यांनी नोंद घ्यावी.


अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा
संपर्क / CONTACT ::
सुबोध पाठारे: ९७७३५३७५३२ / SUBODH PATHARE :9773537532, (ठाणे पश्चिम )
मनोज चव्हाण :९७७३४२११८४/ MANOJ CHAVAN:9773421184 , (ठाणे पूर्व )
अभिजित काळे: ९९२०२४११८३/ ABHIJEET KALE :9920241183, (ठाणे , खारेगाव )
चेतन राजगुरू: ९६६४९४१३८१/ CHETAN RAJGURU:9664941381, (डोंबिवली)
ह्रीशिकेश केंजळकर :९८६९४०९७६५ / HRISHIKESH KENJALKAR : 9869409765 , (ठाणे,वाघबिळ)
मकरंद केतकर ८६९८९५०९०९ / MAKARAND KETKAR : 8698950909. (पुणे)
Facebook community : http://www.facebook.com/groups/durgasakha/
Facebook page : http://www.facebook.com/pages/Durgasakha/226139667473810?ref=hl

www.durgasakha.org

** नियम व अटी लागू
** वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील

**CONDITIONS APPLY
**ALL RIGHTS 

No comments:

Post a Comment